Swargate Pune Police | व्होडाफोन कंपनीतून चोरलेला 54 लाखांचा मुद्देमाल परराज्यातून जप्त, स्वारगेट…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Swargate Pune Police | स्वारगेट परिसरातील वेगा सेंटर (Vega Center Swargate) येथील व्होडाफोन आयडिया प्रा. लि. कंपनीच्या (Vodafone Idea Pvt Ltd) मेन स्वीचिंग सेंटर येथून 54 लाख 54 हजार रुपये किंमतीचे लाईनकार्ड…