Browsing Tag

अजमेर एक्स्प्रेस

अजमेर एक्स्प्रेसमध्ये चाकूचा धाक दाखवून लुटमारी, ३ अटक

मिरज : पोलीसनामा ऑनलाईन - अजमेर-बेंगलोर एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सहा जणांनी चाकूचा धाक दाखवत लुटले. चोरट्यांनी अचानक रेल्वेच्या डब्यात घुसुन चाकूचा धाक दाखलत लुटमारी केल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. तर काही धडसी…