Imran Khan | आमिर खानचा भाचा इम्रान पत्नीपासून विभक्त झाल्यावर ‘या’ अभिनेत्रीला करत आहे…
पोलीसनामा ऑनलाईन : बॉलीवूड अभिनेता इम्रान खानने (Imran Khan) 2008 मध्ये आलेल्या 'जाने तू... या जाने ना' या हिट चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. इम्रान खानने 'एक मैं और एक तू', 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा', 'गोरी तेरे प्यार…