Browsing Tag

आपत्ती व्यवस्थापन

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन : फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशन ऑफ पुणेचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांच्यासह 33…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, यापार्श्वभूमीवर लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आज पोलिसांनी 33 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. यात फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशन ऑफ…

Chamoli : महापुरात 2 जणांचे मृतदेह आढळले, 150 जण बेपत्ता असण्याची शक्यता

उत्तराखंड : वृत्तसंस्था - उत्तराखंडमधील चमोली येथे हिमकडा कोसळून महापूर आला आहे. महापुरामध्ये धरण फुटले असून यामध्ये अनेक जण वाहून गेल्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. यात जे लोक वाहून गेले आहेत ते खालच्या बाजूला रहात असल्याचे सांगण्यात…

हैदराबादमध्ये पावसामुळं पूरसदृश परिस्थिती, 11 जणांचा मृत्यू, अनेक भाग पाण्याखाली गेले

हैदराबाद : तेलंगनाची राजधानी (हैदराबाद) येथे गेल्या चोवीस तासांपासून पाऊस पडत आहे. यामुळे शहरातील अनेक भाग पाण्याखाली आले आहेत. येथे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे इतके पाणी साचले आहे की काही भागात तर कुजलेल्या रस्त्यावर उभे…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अलिबागच्या दौर्‍यावर ! निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची करणार…

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढल्यानंतर मुंबईत तळ ठोकून बसलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज प्रथमच मुंबईबाहेर अलिबागचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या दौर्‍यात चक्रीवादळात नुकसान झालेल्यांसाठी ते मोठी घोषणा करण्याची शक्यता…

Coronavirus : ‘कोरोना’विरूद्धच्या लढाईत कोणत्याही निधीची कमतरता भासणार नाही, राज्यांना…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोनाविरूद्धच्या लढाईत राज्यांसाठी निधीची कमतरता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यात निधीअभावी हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर…

मुंबईत वर्षभरात विविध दुर्घटनांमध्ये 137 लोकांचा मृत्यू, 579 जखमी

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - देशभरात मोठ्या प्रमाणात दुर्घटना होऊन नागरिकांचा बळी जात असतो. यामध्ये विविध प्रकारच्या घटनांचा समावेश आहे. मात्र या सगळ्यात देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मात्र सर्वाधिक मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.…

अहमदनगर : शहरात जोरदार पाऊस, अनेकांच्या घरात पाणी घुसले

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - शहरात पावसाने आज जोरदार हजेरी लावल्याने अनेक घरात पाणी शिरले. या पावसात महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन व्यवस्था कोलमडली. अनेक घरांमध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले आहे. अनेक दुकानांतही पाणी गेले आहे.…