Browsing Tag

कारफोडी

रस्त्यावर कार पार्क करणे ठरतेय धोक्याचं ! केवळ 10 मिनिटात काच फोडून चोरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - रस्त्यावर काही वेळ कार पार्क करुन जाणे आता धोक्याचे ठरु लागले आहे. दोन दिवसांपूर्वी बालेवाडी येथे एकाचवेळी पाच ते सहा कारच्या काचा फोडून लाखोंचा ऐवज चोरुन नेण्याचा प्रकार घडला होता. आता म्हाळुंगे येथे केवळ १०…