Browsing Tag

कालवा

Pune : कालव्यामध्ये धोकादायकस्थितीमध्ये पोहोतात मुले

पुणे : मागिल आठवड्यापासून उन्हाचा कडाका वाढत असल्यामुळे थंडावा मिळविण्यासाठी कालव्यात पोहोण्याचा आनंद लुटत आहे. पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर असूनही धोकादायक स्थितीमध्ये कालव्यालगतची लहानसहान मुले पोहतात, ही बाब निश्चितच जीवावर बेतणारी…

पोलीस बंदोबस्तात ‘मुळा’तून पिण्यासाठी आवर्तन सुटले

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी पोलीस बंदोबस्तात आवर्तन सोडण्यात आले आहे. ३६ तास आवर्तन सुरू राहणार असून विद्युत पुरवठा खंडित केला जाणार आहे, अशी माहिती मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी…

पुण्यात कालव्यात बूडून ११ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मित्रांबरोबर पोहण्यासाठी गेलेल्या अकरा वर्षीय शाळकरी मुलाचा उजवा मुठा कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना हडपसर येथे सोमवारी दुपारी घडली.शुभम गणेश राऊत (वय ११,रा. वेताळबाबा वसाहत, गाडीतळ, हडपसर) असे मुलाचे नाव…

मुळा उजव्या कालव्यातून ५ एप्रिलपासून आवर्तन सोडणार

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - मुळा उजव्या कालव्याचे आवर्तन येत्या ५ एप्रिलपासून सुटणार आहे. त्यासाठी राहुरी, नेवासे, शेवगाव तालुक्यातील तलावांची संख्या, आवश्यक पाणी व अन्य विषयांची माहिती गोळा करण्याचे काम सुरु असल्याची माहिती मुळा पाटबंधारे…

‘ही’ आहेत कालव्यांची परिस्थिती बिघडण्याची प्रमुख कारणे : जलतज्ञ प्रदीप पुरंदरे 

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन - "महाराष्ट्रातील कालव्यांची सद्यस्थिती आणि त्यांचे भवितव्य" या विषयावर वनराईतर्फे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ज्येष्ठ जलतज्ञ प्रदीप पुरंदरे हे कार्यक्रमाचे व्याख्याते होते. जलक्षेत्रातील अनागोंदी आणि…

कालवा फुटून नुकसान झालेल्या कुटुंबांना जन हितम् सघटनेची मदत

पुणे  :  पोलीसनामा ऑनलाईनखडकवासला धरणातून पाणीपुरवठा करणारा मुठा उजव्या कालवा फुटल्याने दांडेकर पूल आणि परिसरात हाहाकार उडाला होता. कालव्याला भगदाड पडल्याने वसाहत आणि आसपासच्या परिसरातील अंदाजे पाचशे घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील सर्व…

पुण्यानंतर आता नागपुरातही उपकालव्याला भगदाड

नागपूर: पोलीसनामा ऑनलाईनपुण्यातील मुठा कालव्याला भगदाड पडून भर उन्हात महापूर आल्यासारखी परिस्थिती होती . यात अनेकांचे संसार देखील उध्वस्त झाले . ही घटना ताजी असतानाच आज नागपुरातही उपकालवा  फुटल्याची माहिती आहे. नागपूर जिल्ह्यात…