Browsing Tag

घर

ढेकणांच्या समस्येनं त्रस्त आहात ? एकदा ‘हे’ घरगुती उपाय करून पहा

पोलीसनामा ऑनलाईन - अनेकजण घरात ढेकणांच्या समस्येनं त्रस्त असतात. घरात ढेकणं असतील तर रात्री त्यांच्या चावण्यामुळं झोपणंही मुश्किल होतं. आज आपण ढेकणं घालवण्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.1) ढेकणांचा नायनाट करण्यासाठी कांद्याचा…

काय सांगता ! होय, ‘या’ हॉलिवूड स्टारच्या शेजारील बंगल्यांची किंमत आहे एवढी की वाचून…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - बेवर्ली हिल्स( Beverly Hills)  हे हॉलिवूडच्या (Hollywood) टॉप स्टार्सचं घर आहे. इथे अनेक मोठे स्टार्स राहतात आणि इथेच सिलवेस्टर स्टॅलन याचाही बंगला आहे. सिलवेस्टर स्टॅलनच्या शेजारी असलेल्या एका बंगल्याचा लिलाव होणार…

Vastu Tips : घरात भगवान शंकराचे छायाचित्र लावताना करू नका ‘या’ चूका, पडू शकतात महागात

नवी दिल्ली : वास्तु शास्त्राच्या नियमानुसार घरात देवाचे प्रतिक चिन्ह, मूर्ती किंवा छायाचित्र लावल्याने सकारात्मकता वाढते. वाईट काळ लवकर टळतो, तसेच अनेक समस्या दूर होतात. शिवपुराणात सांगण्यात आले आहे की, भगवान शंकराच्या इच्छेनेच या संपूर्ण…

राज्यात पहिल्यांदाच ! आता घर आणि दुकानांदेखील मिळणार Star Rating ‍! करात मिळणार सूट

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन - निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारीत उपाययोजना आखून शाश्वत जीवनपद्धती अवलंबिण्यास माझी वसुंधरा अभियान राबवलं जात आहे. हे अभियान राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेत राबवायचं आहे. वर्धा पालिकेनं या अनुषंगानं यात…

सध्या बहुतांश लोकांना खरेदी करायचंय आपलं घर, इथं जाणून घ्या याचे मोठे कारण

नवी दिल्ली : कोरोना महामारीने लोकांना आपल्या घराचे महत्व दाखवून दिले आहे. यासोबतच बँकांमध्ये सध्या सर्वात कमी दरावर होमलोन उपलब्ध केले जात आहे. तर कोविड-19 मधून सावरण्यासाठी रियल इस्टेट सेक्टरसुद्धा आकर्षक ऑफर देत आहे. यासाठी बहुतांश…

Thane News : घरापासून दुरावलेल्या चिमुकलीला पोलिसांनी मिळवून दिले आईबाबा

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - घरापासून दुरावलेली चार वर्षीय मुलगी एका वाटसरूच्या सतर्कतेमुळे पुन्हा तिच्या आई- वडिलांच्या ताब्यात देण्यात कासारवडवली पोलिसांना गुरुवारी (दि. 17) रात्री यश आले. मुलगी सुखरुप मिळाल्यानंतर पाणावलेल्या डोळ्यांनी…