मौलाना सादचा आणखी एक ‘ऑडिओ’, आता म्हणाले – ‘रोगावर उपचार होणे गरजेचे,…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्ली पोलिसांकडून तबलीगी जमातचा प्रमुख मौलाना साद याचा शोध घेत आहेत. मौलाना साद यांनी एक ऑडिओ मेसेजद्वारे जमातमधील लोकांना तुम्ही जेथे असाल तेथील प्रशासनाला मदत करा असे सांगितले आहे. हा ऑडिओ मेसेज शनिवारी जारी…