Browsing Tag

तळेगाव दाभाडे पोलीस

Talegaon Dabhade Police | प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई, 39 लाखांचा मुद्देमाल जप्त

तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) -  सरकारने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची वाहतूक (gutkha transport) करणाऱ्यांवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील (Talegaon Dabhade Police) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. या…

धक्कादायक ! चक्क ब्लाऊजनं गळा घोटून सुनेकडून सासूचा खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन -  सासू-सुनेच्या भांडणात सूनेने जुन्या ब्लाउजच्या सहाय्याने सासूचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह गोनीत बांधून 4 दिवस टेरेसवर ठेवला. त्यातून दुर्गंधी सुटल्यावर तीने पतीच्या मदतीने मृतदेह झुडपात टाकून दिला.…

Talegaon News : प्रेमसंबंधाची माहिती देताच मित्रांनी केली बेदम मारहाण

तळेगाव दाभाडे/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती मित्रांना सांगत असताना मित्रांनीच लोखंडी कलथ्याने मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना तळेगाव दाभाडे येथे घडली आहे. ही घटना सोमवारी (दि.12) दुपारी एकच्या सुमारास…

Pune : पवनानगर येथील सहाय्यक अभियंत्या महिलेला 90 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शननं रंगेहाथ पकडलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  पवनानगर येथील जलसिंचन उपसा विभागाच्या सहाय्यक अभियंत्या महिलेला 90 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे.मोनिका रामदास ननावरे (वय 31) असे पकडण्यात आलेल्या सहाय्यक…

पुणे : खासगी डॉक्टर, मार्केटिंग करणारा 9 हजारांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   जिल्ह्यातील एका खासगी डॉक्टर अन मार्केटिंग करणाऱ्याला पुण्याच्या लाचलचुपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) 9 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. सोमटने फाटा परिसरात ही कारवाई रुग्णालयात झाली आहे.…

वडापाव अन् पाण्याच्या बॉटल चोरल्या, गजा मारणेवर दरोड्याचा गुन्हा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - कुख्यात गुंड गजानन मारणेची तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर रॅली कढून उर्से टोलनाक्यावर दहशत माजवली म्हणून गजा मारणे आणि त्याच्या साथिदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी टोल नाक्यावरील फुड मॉलमधील…

Breaking : कुख्यात गजानन मारणे न्यायालयात हजर, कोर्टाने केला जामीन मंजूर, पण…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे पोलिसांनी अटकेच्या भीतीने कूविख्यात गजानन मारणे हा फरार झाला असल्याचे सांगितले पण आज गजनान पंढरीनाथ मारणे हा वडगाव मावळ कोर्टात हजर झाला. त्याला न्यायालयाने जामीन दिला आहे. यानंतर गजानन मारणे तेथून निघून देखील…

Video : तुरुंगातून सुटताच कुख्यात गुंड गजानन मारणे गँग विरोधात पहिला FIR, व्हिडीओ व्हायरल झाल्यानं…

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन -  कुख्यात गुंड गजानन मारणेची दोन खून खटल्यातून मुक्तता झाल्यानंतर त्याच्यावर आणखी खटले नसल्याने सोमवारी (दि.15) सायंकाळी मारणे याची तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. कारागृहातून बाहेर येतात कुख्यात गुंड गजानन…

Pune : घरफोडया अन् सोनसाखळी चोर्‍या करणार्‍या सराईतांना हडपसर पोलिसांकडून अटक, 8 गुन्हे उघडकीस

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - घरफोड्या आणि सोन साखळी चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला त्याच्या साथीदारासह हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 8 गुन्हे उघडकीस आणत पावणे सहा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अजयसिंग अर्जुनसिंग…