Browsing Tag

देश

हे मात्र अतिच… म्हणे मोदींना नोबेल पुरस्कार द्या

चिन्नेई : वृत्तसंस्थाजगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना म्हणजेच ‘आयुष्यमान भारत’ ही योजना सुरू करणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार द्यावा, यासाठी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी मोहीम सुरू केली आहे. तामिळनाडूतील…

विज स्थिर आकार शुल्कात दोन वर्षात तब्बल ५० टक्के वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनजून २०१६, १ एप्रिल २०१७, १ एप्रिल २०१८ आणि १२ सप्टेंबर २०१८ अश चार टप्प्यात राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणला २०१६ ते २०२० या चार वर्षांमध्ये चार टप्प्यांमध्ये वीज दरवाढीला मंजुरी दिली होती. त्यामुळे दोन वर्षात…

अंदमानात पेट्रोल तब्बल २० रुपयांनी स्वस्त

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईनसंपूर्ण देश पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे होरपळत असताना अंदमान-निकोबार या केंद्रशासित प्रदेशातील नागरिकांना पेट्रोल फक्त ६९ रुपये प्रति लीटरने मिळत आहे. तेथे व्हॅटचा दर सर्वात कमी ६ टक्के असल्याने इंधन…

अटक केलेल्या ‘त्या’ पाच जणांना देशभरात अराजकता माजवायची होती

नवी दिल्ली: वृत्तसंस्थाअटक करण्यात आलेल्या डाव्या विचारांच्या या पाचही कार्य़कर्त्यांना महाराष्ट्रात अराजक निर्माण करायचे होते. त्यासाठी त्यांनी कट आखला होता, असे सांगत पाच जणांच्या अटकेचे पोलिसांनी समर्थन केले आहे.…