Browsing Tag

निलम गोऱ्हे

‘कोरोना’च्या नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी शासन आणि नागरिकांमधील दुवा म्हणून भूमिका…

पुणे :- कोरोनाचा रुग्ण दर व मृत्यु दर कमी करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोरोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.…

मनोहर जोशींच्या ‘त्या’ वक्तव्यावर शिवसेनेचा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - काही लहान सहान गोष्टीमुळे भाजप आणि शिवसेनेत दुरावा निर्माण झालाय. मात्र तो दुरावा दोघांच्याही फायद्याचा नाही. दोन्ही पक्ष आता वेगळे झाले तरी ते पुन्हा एकत्र येणारच नाहीत असं नाही, ते एकत्र येवू शकतात, असे मनोहर…

‘या’ दिग्गज महिला नेत्यांची मंत्रीमंडळात ‘वर्णी’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात विधानसभेच्या निवडणूका पार पडल्या खऱ्या परंतू अपुरे संख्याबळ असल्याने आणि बहुमत कोणत्याही पक्षाला नसल्याने राज्यात अजूनही सत्तास्थानेचा घोळ सुरु आहे. परंतू भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना,…

शिवसेनेचा मुक्ता टिळक यांना संपूर्ण पाठिंबा, बंडखोरांवर कारवाई नक्कीच : नीलम गोऱ्हे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय महायुती च्या कसबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार यांना शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा आहे अशी ग्वाही शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिली.भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रासप,…

नगरमध्ये दहशत व खोट्या गुन्ह्यांची साथ ! राष्ट्रवादीचे आ. जगतापांवर शिवसेनेचा ‘हल्ला’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या पाच वर्षात नगर मागे गेले. नगरला दहशत व खोट्या गुन्ह्यांची साथ लागली. ही साथ डेंग्यू पेक्षाही भयानक असल्याचे म्हणत शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर…

‘गर्व से कहो हम निजाम है’ म्हणणाऱ्यांचा ‘विजय’ झाला : नीलम गोऱ्हे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मतदार संघात अतिशय चुरशीची लढत झाली. या मतदार संघात एमआयएम चे उमेदवार इम्तियाज जलिल विजयी झाले. याबाबत प्रतिक्रिया देताना शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी वंचित बहुजन…

ऑनर किलींगच्या घटना रोखण्यासाठी कायदा करण्यात यावा : निलम गोऱ्हे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - अहमदनगर येथे घडलेल्या ऑनर किलींगच्या घटनेनंतर पुण्यात देखील असा प्रकार घडला आहे. या घटनांपूर्वी अशा अनेक घटना राज्यात घडलेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उपनेत्या निलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र…