Browsing Tag

पीएमओ

PM Modi | PMO च्या ‘कानपिचक्या’ आणि पुण्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर झाले ‘बंद’ !

पुणे : PM Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे औंध येथे मंदिर उभारण्यात येऊन त्याचे स्वातंत्र्य दिनी लोकार्पण करण्यात आले होते. याची बातमी थेट दिल्लीत पोहचली. पीएमओकडून या बाबत नाराजी व्यक्त करताच शहर भाजपचे पदाधिकारी खडबडुन जागे झाले आणि…

Oxygen Crisis : आता गावांमध्ये सुद्धा भासणार नाही ऑक्सीजन टंचाई, PM केयर्स फंडातून 551 जिल्हा…

नवी दिल्ली : देशात वेगाने कोरोना वाढत असताना ऑक्सीजनसाठी हाहाकार उडाला आहे. देशाची सध्याची स्थिती पहाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केयर फंडातून देशभरात 551 प्रेशर स्विंग अब्जॉर्प्शन (पीएसए) ऑक्सीजन संयंत्र लावण्याचा निर्णय घेतला आहे.…

दिल्ली हिंसाचारावरून सुब्रमण्यम स्वामींचा सरकारला घरचा आहेर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी दिल्ली सीमेवर मागील दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. 26 जानेवारी रोजी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली. ट्रॅक्टर रॅलीदरम्यान हिंसाचार उफाळला. यामध्ये सार्वजनिक…

PM केअर्सला पहिल्या 5 दिवसांत मिळाले 3,076 कोटी रुपये, बाकी हिशोब मार्चनंतर

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) पीएम केअर्स फंडाबद्दलची माहिती सार्वजनिक केली आहे. त्यानुसार हा निधी तयार झाल्यानंतर पहिल्या पाच दिवसांत त्यात 3,076 कोटी रुपये जमा झाले होते.पीएम केअर्स फंडद्वारे भरलेल्या आणि जमा…