Browsing Tag

पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम

अवैध धंदे ! वरिष्ठ निरीक्षकासह 6 पोलिसांची 2 वर्ष वेतनवाढ रोखली

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - अवैध धंदे बंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कडक कारवाई केली पण वरिष्ठांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर देखील कारवाई न करता आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षकासह 6…

पुणेकरांचे मनःपूर्वक आभार ! पोलीस आयुक्तांनी मानले ‘या’ शब्दांत आभार

पोलिसनामा ऑनलाईन टीम - सार्वजनिक गणेशोत्सव पुण्यात मोठ्या दणक्यात साजरा केला जातो. यंदा कोरोनामुळे विसर्जन मिरवणुकांना बंदी असल्याने वेळेत, शिस्तीत आणि पर्यावरणाची काळजी घेत यंदाचा गणेशोत्सव पार पडला. त्यामुळे विसर्जन सोहळ्यात सुरक्षा…

प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे : पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी पूर्णपणे बरे झालेल्या प्रत्येक रुग्णांनी प्लाझ्मा (रक्तद्रव) दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पोलीस आयुक्त…

Pune : पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकासह उपनिरीक्षकांची तडकाफडकी बदली

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - गणेशोत्सव आणि कोरोनाच्या घाईत एका पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकासह उपनिरीक्षकांची तडकाफडकी आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव या बदल्या केल्याचे सांगितले जात आहे. पण या बडल्यानंतर उलटसुलट…

पुणे : खाकी वर्दीतील ‘माणुसकी’ !

पोलीसनामा ऑनलाइन - पुणे शहर पोलीस आयुक्‍त डॉ. के. व्‍यंकटेशम यांच्‍या नेतृत्‍वाखाली पुणे पोलिसांनी टाळेबंदीच्‍या काळात कौतुकास्‍पद आणि विधायक काम केले. हे काम अत्यंत जोखमीचे आणि आव्‍हानात्‍मक होते. कारण त्‍यासाठी कोणतेही मॅन्‍युअल नव्‍हते,…

2 भावांच्या मृत्यू प्रकरणाच्या कामात हलगर्जीपणा, पुण्यातील ‘त्या’ वरिष्ठ निरीक्षकास…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दोन भावांच्या मृत्यू प्रकरणात कामात हलगर्जीपणा केल्याने तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक व सध्या पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक युनूस इस्माईल शेख यांना पोलीस मासिक पगारातून महिन्याला 10 हजार रुपये 2…

खाजगी रुग्णालयांनी ‘कोरोना’ रुग्णांसाठी उपलब्ध बेडची अचूक माहिती डॅशबोर्ड वर नोंदवावी :…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -  कोरोना रुग्णांना बेड व वैद्यकीय सेवा वेळेत मिळवून देण्यासाठी सर्व खाजगी रुग्णालयांनी उपलब्ध बेड व अन्य आवश्यक माहिती डॅशबोर्ड वर अचूक व वेळेत नोंदवावी, अशा सूचना विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी…