हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का असलेल्या IT इंजिनिअर तरूणी मुलाखतीसाठी पुण्यात, पैसे संपल्यानंतर झालं…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाच्या महामारीत बंगळुरू येथील आयटी इंजिनिअर तरुणीची नोकरी गेली. त्यातच पुण्यातील एका नामांकित कंपनीत भरती निघाल्यानंतर तिने अर्ज केला आणि मुलाखत देण्यासाठी आली. मुलाखत दिल्यानंतर मात्र तिची चांगलीच अडचण…