Browsing Tag

विजेचा धक्का

Pune Crime News | कंपाऊंडच्या तारेला स्पर्श केल्याने वीजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यु; कोंढव्यातील…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | बाहेर जात असताना पाऊस आल्याने आडोश्याला उभे राहिले असताना कम्पाऊंडच्या तारेला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का (Electric Shock) बसून त्यात एका तरुणाचा मृत्यु (Death) झाला. (Pune Crime News)…

Pune Crime News | एकुलता एक मुलगा गमावला, विजेचा शॉक बसून कोथरुड परिसरातील तरुणाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | नारळाच्या फांद्या उतरवत असताना फांदीचा स्पर्श उच्चदाब वीज वाहिनीला (Power Line) झाल्याने तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना (Pune Crime News) खेड शिवापूर (Khed Shivapur) परिसरात घडली असून मृत…

Pune Crime | दुर्दैवी ! स्विमिंग पूल बाहेर येताच ओल्या अंगाचा लाईटच्या खांबाला स्पर्श, लोणावळ्यात 13…

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime | स्विमिंग पूलमध्ये (Swimming Pool) पोहण्याचा आनंद लुटून बाहेर आल्यानंतर एका 13 वर्षाच्या मुलावर काळाने घाला घातला आहे. ओल्या अंगाने तलावाच्या कडेला असलेल्या लाईटला स्पर्श झाल्याने मुंबई येथील मुलाचा…

Kolhapur Crime | विजेच्या धक्क्याने शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू, अभियंत्यावर FIR

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - Kolhapur Crime | बोअरची मोटार सुरु करताना जोरदार विजेचा धक्का (Electric shock) बसून एका शाळकरी मुलीचा (school girl) दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. ही घटना कोल्हापूरातील (Kolhapur Crime)…

कोल्हापूर : विजेच्या धक्क्यानं सासू-सुनेचा दुर्देवी मृत्यू

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे ओढ्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या सासू-सुनेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मीना येडेकर (५५) आणि अनुराधा येडेकर (२७) या सासू सुनेचा विद्युत खांबावरील तार…

मुलीचे ‘हात-पाय’ तुटले तरी देखील लग्नाच्या जिद्दीवर नियोजीत ‘वर’, आणि…

गांधीनगर वृत्तसंस्था - साखरपुड्याच्या दोन महिन्यानंतर १९ वर्षांच्या एका मुलीला विजेचा भीषण धक्का बसला. यात तिचे दोन पाय आणि एक हात कापावा लागला. अशाही परिस्थितीत नियोजित वराने तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.तो ६ महिने…

देवरुखमध्ये वीज पडून शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यु

देवरुख : पोलीसनामा ऑनलाइन - घराच्या पडवीत बसलेला असताना वीज पडून त्यात १२ वर्षाच्या एका शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यु झाला. सुशांत विश्वास ताम्हाणे असे या सातवीतील विद्यार्थ्याचे नाव आहे. ही घटना संगमेश्वर तालुक्यातील देवरुखजवळील नांदळज…

विजेचा धक्का बसल्याने ५ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

औरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाईन - औरंगाबादमध्ये एक दुःखद आणि वेदनादायी घटना घडली आहे. घरात खेळत असताना कुलरमध्ये हात घातल्याने विजेचा धक्का लागून एका पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बुधवारी ही घटना घडली असून रियान…

एसीच्या आऊटडोअर युनिटमधून विजेचा धक्का, नागपुरात चिमुरड्याचा मृत्यू

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - नागपुरात  स्प्लीट एसीच्या आऊटडोअर  युनिटला स्पर्श झाल्यामुळे विजेचा धक्का लागून सात वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. समीर मुन्शी असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. नागपूरच्या…