Browsing Tag

शरद कळसकर

काॅम्रेड पानसरे हत्याप्रकरण : शरद कळसकरने अग्‍नीशस्त्रांची ‘विल्हेवाट’ लावली

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - कॉमरेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या शरद कळसकरला एनआयएच्या (राष्ट्रीय तपास यंत्रणा) ताब्यातून एसआयटीने अटक केली आहे. त्याला न्यायालयाने ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.या प्रकरणांत…

‘त्या’ दोघांनीच दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या : सीबीआयकडून दोषारोपपत्र दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर सचिन अंदूरे आणि शरद कळसकर यांनीच गोळ्या झाडल्या असल्याचा दावा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने केला आहे. सीबीआयने पुढील बुधवारी विशेष…

दाभोलकर हत्येच्या तपासावरुन न्यायालयाने सीबीआयला फटकारले

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईनसीबीआयच्या कोठडीत असताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी राजेश बंगेरा अमित दिगवेकर आणि शरद कळसकर यांची कोठडीची मुदत आज संपली. त्यामुळे…

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : कळसकर याला १० सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याला आज (मंगळवार) दुपारी शिवाजीनगर सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यादंडाधिकारी एस. एम. सय्यद यांनी १० सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली.नालासोपारा…

डाॅ. दाभोलकर हत्या प्रकरण: सचिन अंदुरे, शरद कळसकर यांची समोरासमोर चौकशी होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी सचिन अंदुरेच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. याच प्रकरणातील दुसरा आरोपी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांची समोरासमोर…

ओळखीच्या व्यक्तीने दाभोलकरांना नमस्कार केला…आणि मारेकऱ्यांनी गोळ्या घातल्या

औरंगाबाद : पोलीसनामाहेच का ते डॉ. नरेंद्र दाभोलकर? अशी शंका मारेकऱ्यांना गोळ्या झाडण्यापूर्वी आली होती. मात्र, त्याच वेळी शेजारून जाणाऱ्या एका ओळखीच्या व्यक्तीने आदबीने दाभोलकरांना म्हटले नमस्कार दाभोलकर साहेब...आणि…

शरद कळसकरचा ताबा मागणारा सीबीआयचा अर्ज कोर्टाने फेटाळला

मुंबई : पोलीसनामा  ऑनलाईनडॉ . नरेंद्र दाभोळकर प्रकरणात अत्यंत महत्वाची माहिती पुढे आली आहे.  शरद कळसकरचा ताबा मागणारा सीबीआयचा अर्ज सेशन्स कोर्टाने फेटाळला आहे. कळसकरचा ताबा मागण्यासाठी सीबीआयने दिलेला अर्ज कायदेशीरदृष्ट्या अयोग्य…