Pune Police MPDA Action | वानवडी परिसरात दहशत माजविणार्या सराईत गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यान्वये…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Police MPDA Action | वानवडी परिसरात दहशत माजविणारा सराईत गुन्हेगार मतीन हकीम सैय्यद (34, रा. सर्व्हे नं. 108/109, रामनगर, हडपसर, पुणे) याच्यावर पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए…