Browsing Tag

6 months

अपंग तरुणीवर अत्याचार : प्रकरण ६ महिन्यानंतर उघड

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईनगावातीलच तरूणाने एका तीस वर्षीय तरूणीवर अत्याचार केल्याची घटना जळगावमधील रावेर तालुक्यात घडली आहे. तब्बल सहा महिन्यांनी ही घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीच्या पोटात दुखत असल्यामुळे तिला शासकीय रुग्णालयात…