Pune Crime News | 28 लाख मागणाऱ्या खासगी सावकाराला गुन्हे शाखेकडून अटक
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यात (Pune Crime News) खासगी सावकारांचा सुळसुळाट झाला आहे. खासगी सावकारांकडून कर्जाची वसुली करण्यासाठी तगदा लावला जातो. सावकाराकडून होत असलेल्या पठाणी व्याज वसुलीच्या (Interest Recovery) संदर्भात पोलिसांकडे अनेक…