Browsing Tag

Akshay Kachru Mali

वाघ्याला बांधून ठेवून मुरळीवर सामुहिक बलात्कार, दोघांना अटक, एकजण फरार

अहमदनगरः पोलीसनामा ऑनलाइन- जागरण गोंधळाचा कार्यक्रम आटोपून दुचाकीवरून घराकडे निघालेल्या वाघ्या-मुरळीला रस्त्यात अडवून वाघ्याला बांधून ठेवत मुरळीचे काम करणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. नगरजवळच्या निबोंडी गावात शुक्रवारी…