Browsing Tag

Ambernath MIDC fire

अंबरनाथ येथील बिस्किट कंपनीला भीषण आग

अंबरनाथ : अंबरनाथ एमआयडीसीतील बिस्किट कंपनीला आज सकाळी भीषण आग लागली आहे. आर के १ नावाच्या बिस्किट कंपनीला ही आग लागली आहे. सकाळी सव्वा सहाच्या सुमारास कंपनीच्या एका शेडमध्ये सर्वप्रथम आग लागली. त्यानंतर ही आग वेगाने अन्य शेडमध्ये पसरली.…