Browsing Tag

Anil Chopra

धक्कादायक ! ‘कोरोना’ग्रस्ताच्या अंत्यसंस्कारावेळी 2 नातलगांचा रहस्यमय मृत्यू

जम्मू : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला गेलेल्या दोन नातेवाईकांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टरांनी या दोघांच्या अचानक मृत्यू झाल्याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं सांगितलं आहे.…