Browsing Tag

anti rape ordinance

बलात्काऱ्याला आता नपुंसक बनवणार, पाकिस्तानात कठोर कायद्याला मंजुरी

पोलीसनामा ऑनलाईनः पाकिस्तान सरकारने बलात्काराविरोधात आता कठोर कायदा केला आहे. बलात्कार प्रकरणाची तातडीने सुनावणी करणे तसेच कठोर शिक्षा देण्याची तरतूद या काद्यात केली आहे. इतकेच नाही तर दोषी आढळलेल्या व्यक्तीला नपुंसक बनवण्याचा उल्लेख या…