Pune Crime | गांजाची विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime | बेकायदेशीर गांजा (Marijuana) बाळगून त्याची विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक दोनने (Anti Extortion Cell, Pune) अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात…