Pune Crime News | गणेशोत्सवात मोबाईल चोरी करणारी परप्रांतीय टोळी हडपसर पोलिसांकडून गजाआड, 16 लाखांचे…
दोन दिवसांत दोन टोळ्यांना अटक, 72 मोबाईल जप्त
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | पुणे शहरामध्ये गणेशोत्सव साजरा केला जात आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागात आणि उपनगरामधील गणेश मंडळांचे देखावे, विद्युत रोषणाई पाहण्यासाठी हजारो गणेश…