Browsing Tag

Astronaut Alexei Leonov

अंतराळात ‘सर्वप्रथम’ इतिहास घडवणाऱ्या ‘अलेक्सी लिओनोव्ह’ यांचे निधन

मॉस्को : वृत्तसंस्था - 1965 मध्ये प्रथम अंतराळ प्रवास करणारे सोव्हिएतचे अंतराळवीर अलेक्सी लिओनोव्ह यांचे निधन झाले आहे. शुक्रवारी मॉस्कोमधील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 85 वर्षांचे होते .लिओनोव्हचा जन्म सायबेरियात झाला…