Browsing Tag

balasaheb thackery

दादरमध्ये ‘या’ बहुचर्चित चित्रपटाची पायरेटेड सीडी आढळल्याने खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर बेतलेल्या ‘ठाकरे’ या चित्रपटाची पायरेटेड सीडी दुसऱ्याच दिवशी दादरच्या फुटपाथवर आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.शुक्रवारी बहुचर्चित ‘ठाकरे’ हा चित्रपट प्रदर्शित…

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकावर ‘शोभा डे’ यांचा आक्षेप 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्कमधील महापौर निवासात उभारण्याकरिता १०० कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या निर्णयाला लेखिका शोभा डे यांनी विरोध दर्शवला…

बाळासाहेबांच्या स्मारकाचा श्रीगणेशा ; मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंचा एकमेकांना वाकून नमस्कार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी बाळासाहेब यांच्या स्मारकाचा श्रीगणेशा झाला आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसनेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले.…

पुन्हा बाळासाहेब ठाकरे बनणं अशक्य

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अक्षय पुराणिक) - आज बाळासाहेबांची ९३ वी जयंती त्याविषयी पुणे पोलीसनामाकडून बाळासाहेबांबद्दल एक स्पेशल रिपोर्ट... बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे २३ जानेवारी १९२६ मध्ये पुण्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील…

बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ‘पबजी टुर्नामेंट’चं आयोजन 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- सध्या पबजी (PUBG) या मोबाईलवरील गेमने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच वेड लावले आहे. अनेकजण हा गेम खेळतांना दिसतात. आपल्या मुलांना या गेमच्या विळख्यातून कसे बाहेर काढता येईल, यासाठी पालक प्रयत्न करत असतांना…

नीलेश राणेंच्या ‘त्या’ बेताल वक्तव्याचा शिवसैनिकांकडून निषेध

चिपळूण : पोलीसनामा ऑनलाइन - आमचे दैवत हिंदुहृदयसम्राट सन्मानीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल माजी खासदार नीलेश राणे यांनी जे बेताल वक्तव्य केले आहे, त्याचा आम्ही सर्व शिवसैनिक जाहीर निषेध करतो. यापुढे नीलेश राणेंना शिवसैनिक जशास तसे…

‘ठाकरे’ यांच्या चित्रपटावरुन नव्या वादाची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. हिंदी आणि मराठी भाषेत असलेल्या या चित्रपटाबाबत शिवसेनेच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्याने आता नवा वाद निर्माण…

‘ठाकरे’ सिनेमा सेन्सॉर च्या कात्रीत, …तरीही ट्रेलर होणार लॉन्च : शिवसेनेची भूमिका 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बहुप्रतिक्षीत, बहुचर्चित शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 'ठाकरे' सिनेमा सेन्सॉरच्या कात्रीत सापडला आहे. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात…