Browsing Tag

Bharat Morcha

पुण्यात दुकाने दुपारी साडेबारापर्यंत बंद राहणार, व्यापारी महासंघाचा बंदला पाठिंबा

पुणे : शेतकर्‍यांनी पुकारलेल्या भारत बंदला पुण्यातील व्यापार्‍यांनी पाठिंबा दर्शविला आहे. शहरातील व्यापारी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत आपली दुकाने बंद ठेवणार आहे. कोरोना काळात व्यवसायाचे आधीच खूप मोठे नुकसान झाले असल्याने बंदला पाठिंबा असला…