Browsing Tag

BSF Jawan

‘मी देशासाठी मरतो, पण आजारी पत्नीला कुठे घेऊन जाऊ’, हतबल BSF जवानाचा अश्रूंचा बांध फुटला

रीवा/ मध्य प्रदेश : वृत्तसंस्था -   देशात कोरोनाचा व्हायरसचा विस्फोट झाला असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशातील अनेक राज्यामध्ये कोरोनाची स्थिती गंभीर होत चालली आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना बेड मिळत नसल्याने…

1971 च्या युद्धातील योद्ध्यांच्या सन्मानासाठी BSF चे जवान 11 तासांपेक्षा कमी वेळात 180 KM धावले, पहा…

अनूपगढ : भारत-पाकिस्तानमधील 1971 च्या लढाईतील योद्ध्यांना सन्मानित करण्यासाठी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी अंतरराष्ट्रीय सीमेवर मध्यरात्री (13/14 डिसेंबर) 180 किलोमीटरची रिले रेस केली. राजस्थानच्या अनूपगढमध्ये 11 तासांपेक्षा…

धक्कादायक ! BSF जवानाकडून अधिकाऱ्याचा गोळ्या घालून खून, स्वत:ला गोळीमारून केली आत्महत्या

श्रीगंगानगर :  वृत्तसंस्था  -  भारत-पाकिस्तान सीमारेषेवर भारतीय सुरक्षा दलातील जवानांमध्ये झालेल्या वादातून घडलेल्या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे. BSF जवान आणि उपनिरीक्षक यांच्यात बाचाबाची झाली आणि त्यानंतर हा वाद टोकाला गेला. याच…

सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी प्रसाद बेंद्रे यांच्यावर भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन - शिवाजीनगर गावठाण येथे राहणारे सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी प्रसाद प्रकाश बेंद्रे (२७) यांचे मणिपूरमध्ये कर्तव्य बजावत असताना शुक्रवारी निधन झाले होते. यांच्यावर आज (रविवारी) भावपूर्ण वातावरणात वैकुंठ स्मशानभूमीत…

महाराष्ट्रातील जवानाला हेरगिरीप्रकरणी अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेच्या एजंटला सीमेवरील कुंपण आणि रस्ते यांच्या छायाचित्रांसारखी गोपनीय माहिती पुरवल्याचे आढळून आल्याने सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानाला अटक करण्यात आली आहे. शेख…

बीएसएफ जवान मृत्यू प्रकरण; पाच अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

वाशिम : पोलीसनामा आॅनलाईनबीएसएफ जवान सुनील धोपे यांच्या मृत्यू प्रकरणी बीएसएफच्या पाच अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील धोपेंचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यांच्यासोबत घातपात झाल्याचा दावा त्यांच्या कुटूंबीयांनी…