Browsing Tag

bus

Pune News : वैदूवाडी चौकात बीआरटी बसथांब्याच्या कठड्याला ट्रक धडकून अपघात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सोलापूर रस्त्यावर वैदूवाडी चौकातील वाहतूक शाखेसमोर बीआरटीच्या बसथांब्याला ट्रक धडकून अपघात झाला. ही घटना रात्रीच्या वेळी घडली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. स्वारगेट-हडपसर दरम्यान बीआरटी मार्गच शिल्लक राहिला नाही, तर…

वीजेच्या वायरला स्पर्श झाल्याने बस जळून खाक; 6 जण ठार तर 17 जण जखमी

जलोर (Jalore) (राजस्थान) : जलोर (Jalore) जिल्ह्यातील महेशपूर येथे वीजेच्या तारेचा संपर्कात आल्याने बसला आग लावून त्यात ६ जणांचा वीजेचा धक्का बसून जागीच मृत्यु झाला तर बसमधील १७ जण जखमी झाले आहेत.…

रायगड : कशेडी घाटात बस 50 फूट खोल दरीत कोसळली; एक ठार, 32 प्रवासी जखमी

रायगड : मुंबई -गोवा महामार्गावरील कशेडी घाटात खासगी बसला भीषण अपघात झाला आहे. घाटातील एका वळणावर बस ५० फुट खोल दरीत कोसळली. या अपघातात एकाचा मृत्यु झाला असून ३२ प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात गुरुवारी पहाटे ४ वाजण्याच्या…

साखरपुड्याला जाणाऱ्या खासगी बसचा मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघात

मावळ/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई येथून सांगली येथे साखरपुड्यासाठी जाणाऱ्या एका खासगी बसचा भीषण अपघात (Major Accident) झाला आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली. या अपघातात 25 जण जखमी झाले असून तीनजण गंभीर…

पुणेकरांना PMP ची भेट, 11 मार्गावर ‘एक्सप्रेस’ सेवा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पीएमपीकडून पुणेकरांसाठी ख्रिसमस भेट देण्यात आली. कमीत कमी वेळेत प्रवाशांना पीएमपीच्या बस प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाने एक्सप्रेस बसची योजना जाहीर केली आहे. ही योजना ख्रिसमसच्या दिवशी म्हणजे 25…