Browsing Tag

Chagan Bhujbal

‘या’ माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश ; भुजबळांना देणार टक्कर ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा-शिवसेना पक्षामध्ये इनकमींग सुरु झाले असून अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपा-शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करत घरवापसी केली. आगामी विधानसभा…

छगन भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाबाबत उध्दव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिलं ‘हे’ आश्‍वासन

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक आमदार भाजपा, शिवसेनेत प्रवेश करताना दिसून येत आहेत. मुंबई काँग्रेस अध्यक्ष सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशानंतर आता माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे जेष्ठ नेते…

राज ठाकरेंनी ठाम भूमिका घेतली नसती तर मतं ‘सैरभैर’ झाली असती : छगन भुजबळ

मुंबई : वृत्तसंस्था - राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत ठाम भूमिका घेतली नसती तर मतं सैरभैर झाली असती. मात्र त्यांनी रोखठोक भूमिका घेतल्याने त्याचा आघाडीला मोठा फायदा मिळणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केले आहे.…

आम्ही छगन भुजबळांची व्यवस्था ‘नीट’ लावून ठेवली आहे : देवेंद्र फडणवीस

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. छगन भुजबळ सारखा नटसम्राट संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला नाही. अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच राज…

मुख्यमंत्री साहेब, मी आमदार होतो तेव्हा तुम्ही चड्डीत शाळेत जायचे ; भुजबळांचा मुख्यमंत्र्यांना टोला

श्रीगोंदा : पोलीसनामा ऑनलाइन - देवेंद्रजी मी आमदार, महापौर ज्यावेळेस होतो न त्यावेळेस तुम्ही हाफ चड्डीत शाळेत जात होतात. असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले आहे. ते श्रीगोंदा येथील जाहीर सभेत बोलत होते.…

अखेर महाआघाडीकडून उत्तर मिळालं ; शरद पवारांसह पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये ‘यांची’ नावं

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन - भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा देशाचे पंतप्रधान होणार असे वारंवार सांगण्यात येते. एव्हढेच नाही विरोधी पक्षांवर टीका करताना वारंवार तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण ? असा सवाल केला जातो. विरोधी पक्षाकडे…

घाबरलो असतो तर घरी बसलो असतो

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - आम्ही कोणाला घाबरत नाही. घाबरलो असतो तर घरी बसलो असतो, राज्यभर फिरून नव्वद सभा घेतल्या नसत्या, असा शब्दात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावले आहे. नाशिकमध्ये…

युती करताना विचारले देखील नाही :  रामदास आठवले

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना पक्षांनी युती केली. मात्र युती होताना आपणाला विचारले नाही. कदाचित मी कुठे जात नाही, असे त्यांना वाटले असावे अशी नाराजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले…

‘इंदिरा के जमाने का, पाकिस्तान का सन्नाटा चाहिये’ : छगन भुजबळ 

नांदेड  : पोलीसनामा ऑनलाईन - बहुचर्चित मनी लाँड्रींगच्या आरोपाखाली अडीच वर्षे तरुंगात काढून परतलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी  महाआघाडीच्या प्रचारसभेत पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला आहे. त्यांनी  20…

‘नथुरामने महात्मा संपवला, नरेंद्र मोदींनी लोकशीही संपवण्याचा विडा उचललाय’

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून महाराष्ट्रात परिवर्तन यात्रा सुरु केली आहे. राष्ट्रवादीकडून अकलूजमध्ये परिवर्तन यात्रा सभा पार…