Browsing Tag

Chaklamba Police Station

प्रेमयुगुलाची आत्महत्या ! नातेवाईकांनी केली नव्हती ‘मिसिंग’ची तक्रार

बीड : माटेगाव (ता. गेवराई) शिवारातील विहिरीमध्ये दोन मृतदेह तरंगताना आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चकलांबा पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही मृतदेह विहिरीबाहेर काढले. शुभम कापसे (वय-18, रा. भाट अंतरवाली) आणि कावेरी…