Browsing Tag

Chinese goods

सण-उत्सवांच्या हंगामात चीनला मोठा धक्का देणार भारतीय व्यापारी ! चायनीज वस्तू विकणार नाहीत, स्वदेशी…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारत-चीन तणाव (India-China Rift) दरम्यान देशातील व्यावसायिकांनी यावेळी स्वदेशी वस्तूंच्या माध्यमातून दिवाळी साजरी करून चीनला मोठा धक्का देण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी व्यापारी संघटना कॅट (CAIT) च्या आवाहनानुसार…

Video : ‘स्वदेशी’चा अर्थ ‘विदेशी’ वस्तुंवर सरसकट बहिष्कार टाकणे नाही :…

पोलिसनामा ऑनलाईन - चीनच्या कुरापतीमुळे भारतात चीनी वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय विदेशी वस्तूंपेक्षा स्वदेशी वस्तूंचा वापर करण्यासाठी सातत्याने सांगितले जात आहे. असे असतानाच आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठे वक्तव्य केले आहे.…

चीनला आणखी एक झटका ! भारताच्या इलेक्ट्रिकल उद्योगाने रद्द केल्या अनेक मोठ्या ऑर्डर, होईल कोट्यावधीचे…

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - भारत आणि चीनच्या युद्धानंतर आता जवळपास सर्वच क्षेत्रांतून चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला जात आहे. टीओआयमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांत भारताच्या विद्युत उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाने…

रक्षाबंधनला चीनला बसणार 4 हजार कोटींचा फटका !

पोलिसनामा ऑनलाईन टीम - देशातील सर्वात मोठी व्यापारी संघटना असणार्‍या ‘कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने आता रक्षाबंधन हे पूर्णपणे भारतीय राखी वापरुनच साजरे करण्याचे आवाहन केले आहे. कोणीही चिनी मालापासून बनवलेल्या राख्या वापरु नयेत.…

MMRDA  नं मोनो रेलसाठी चीनी कंपनीसोबतचा करार केला रद्द, भारतीय कंपन्या बनवतील ‘रॅक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील नामांकित कंपन्यादेखील भारतीयांकडून चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. चिनी वस्तू व सेवांवर बहिष्कार घालण्यात सरकारी विभागही मागे नाहीत. आता मोनो रेलने आपले १० रॅक तयार करण्याचा…

चीनला आणखी एक झटका ! राखीपासून दिवाळीपर्यंत सर्व सण असणार भारतीय, नाही होणार कोणत्याही चिनी वस्तूचा…

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - कोरोना संक्रमण आणि चीनबरोबर सुरू असलेल्या वादादरम्यान पुढच्या महिन्यात ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत सणाचा सीजन सुरू होत आहे. सद्य परिस्थितीत दरवर्षी सण-उत्सवाच्या बाजारात चिनी वस्तू दिसणार नाहीत. परंतु हे निश्चित…

मी आतापर्यंत कधीच TikTok डाउनलोड केले नाही – आनंद महिंद्रा

पोलिसनामा ऑनलाईन टीम - सीमेवर सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात चीनविरोधी जनभावना जोर धरत आहे. विविध स्तरांतून चिनी सामानावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. याचा फटका काही चिनी कंपन्यांना बसला आहे. तर अनेक भारतीय…

चिनी वस्तू वापरणार्‍यांना मारहाण करून त्यांच्या घरांचं नुकसान केलं पाहिजे, भाजपा नेत्याचे…

पोलिसनामा ऑनलाईन टीम - पश्चिम बंगालमधील भाजपचे नेते जॉय बॅनर्जी यांनी जनतेला चिनी मालावर बंदी घालण्याचे आवहान केले. इतकचं नाही तर चिनी वस्तू वापरणार्‍यांना मारहाण करुन त्यांच्या घरी चोरीमारी करुन घरांचे नुकसान केले पाहिजे अशी टोकाची…