Browsing Tag

corona killer nasal spray

भारत बनवत आहे ‘कोरोना’ किलर नेजल स्प्रे, इंजेक्शनवाल्या व्हॅक्सीनची राहणार नाही आवश्यकता

नवी दिल्ली : भारताला कोरोना व्हॅक्सीनच्या (covid 19 vaccine) आघाडीवर लवकरच एक चांगली बातमी मिळणार आहे. भारत बायोटेक देशात लवकरच नेजल व्हॅक्सीनची ट्रायल सुरू करत आहे. नागपुरमध्ये या व्हॅक्सीनच्या (covid 19 vaccine) पहिल्या आणि दुसर्‍या फेजची…