Browsing Tag

corona update

कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपुरात 4 दिवस संचारबंदी होणार लागू !

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, अशा परिस्थितीत कार्तिकी एकादशीचा सोहळा भरल्यास राज्यभरातील वारकरी पंढरपुरात एकत्र येतील. परिणामी, कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होईल. त्यामुळे पंढरपूर नगरीत वारकऱ्यांची…

Coronavirus : कुठं कर्फ्यू तर कुठं शाळा बंद, मुंबईत पुन्हा खबरदारी !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   महाराष्ट्रात २३ नोव्हेंबर पासून शाळा सुरू करण्यात येणार आहे; परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबई महापालिकेने ३१ डिसेंबरपर्यंत महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक…

BMC चा मोठा निर्णय ! मुंबईत 31 डिसेंबरपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या महाराष्ट्रात शाळा-महाविद्यालयांबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बीएमसीने जारी केलेल्या नव्या आदेशानुसार, आता मुंबईत 31 डिसेंबरपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत. यापूर्वी…

पुण्यात लवकरच सुरू होणार वैद्यकीय महाविद्यालय, अशी असेल रचना, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना ( Corona) काळात पुणेकरांना मोठ्या प्रमाणात आरोग्य व्यवस्था नीट नसल्याने संकटांचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता मोफत आरोग्यसेवा पुरविण्यासह महापालिकेची आरोग्य यंत्रणा सक्षम व्हावी म्हणून नवीन आरोग्य…

Coronavirus : देशात पहिल्यांदाच हर्ड इम्युनिटी मिळाल्याचे दिसले संकेत, पुण्यातील काही लोकांवर…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणादरम्यान भारतात एक नवीन माहिती समोर आली आहे. असा दावा केला जात आहे की, पुण्यातील सुमारे 85 टक्के लोकांत कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर हर्ड इम्युनिटी बनले आहेत. म्हणजेच कोरोनाशी…

Coronavirus : पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 722 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -   पुणे विभागातील 4 लाख 91 हजार 721 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 20 हजार 379 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 970 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार…

Coronavirus : सावधान ! पुण्यातील नव्या कोरोना पॉझटिव्ह रूग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली, जाणून…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 411 नवे पॉझिटिव्ह आढळून आले असून दिवसभरात शहरातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरात आजपर्यंत कोरोनामुळं 4 हजार 407 जणांचा मृत्यू झाला…

Pune : ‘कोरोना’ची दुसरी लाट थोपविण्यासाठी नागरिकांनी सुरक्षिततेच्या उपाययोजनांचे तंतोतत…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -   नागरिकांनी संयम आणि सुरक्षितता बाळगल्याने आपण कोरोना आटोक्यात आणू शकलो. परंतू केंद्रीय आरोग्य विभागाने कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने पुर्ण तयारी केली आहे. मात्र,…

एकनाथ खडसे यांना ‘कोरोना’ची बाधा !

जळगावः  पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे (ncp-leader-and-former-minister-eknath-khadse-corona-positive) यांना कोरोनाची बाधा झाली आहे. उपचारासाठी ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुंबईतील बॉम्बे…

नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना ‘कोरोना’ची बाधा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी स्वतःला आयसोलेट केलं आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या अधिकारी आणि नागरिकांना कोरोनाची टेस्ट करण्याचा सल्ला दिला आहे. मागील दोन-तीन…