Browsing Tag

Coronary

Coronavirus : अमेरिकेत ‘कोरोना’चा हाहाकार सुरूच, 24 तासात 2470 रुग्णांचा मृत्यु,…

वॉशिंग्टन : वृत्त संस्था  - अमेरिकेत अजूनही कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्याच्याबरोबरच मृत्युचे तांडव अजूनही सुरुच आहे. गेल्या २४ तासात तब्बल २ हजार ४७० जणांचा मृत्यु झाला आहे. अमेरिकेत गेल्या चार दिवस मृत्यु पावलेल्यांची…

Coronavirus : देशात 24 तासात 1543 नवे रुग्ण तर सर्वाधिक 62 जणांचा मृत्यू,…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - कोरोनाचा कहर देशात कमी होण्याचे नाव घेत नाही. गेल्या २४ तासात देशभरात १ हजार ५४३ नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत. आता देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या तब्बल २९ हजार ४३५ इतकी झाली आहे. त्यातील २१…

Coronavirus : डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या रूग्णानं व्हिडीओव्दारे सांगितलं मी जिवंत आहे, Video…

उज्जैन : वृत्तसंस्था - चीनच्या वुहान शहरापासून सुरु झालेल्या कोरोनाच्या साथीने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. देशातही कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता लॉकडाऊन ३ मे नंतरही वाढवण्यात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. देशभरातील…

Coronavirus : देशातील ‘कोरोना’बाधितांची संख्या 28 हजारांच्या जवळ, 24 तासात 1396 नवीन…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - देशात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ सुरु असून आता कोरोनाग्रस्तांची संख्या 28 हजारांपर्यंत पोहचली आहे. गेल्या 24 तासात देशात 1396 नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत.…

Coronavirus : मुंबईकर चिंतातुर ! नवे 107 रुग्ण तर धारावीत 11 नवीन ‘कोरोना’बाधित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशभरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशातच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात ही संख्या जास्त आहे. मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या गतीने वाढताना दिसत आहे. दरम्यान…

Coronavirus : ‘कोरोना’चा ‘हाहाकार’ ! बारामतीमध्ये एकाचा मृत्यू, पुण्यातील…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये कोरोनाग्रस्तांच्या सांख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशातच मंगळावरपासून पुण्यात कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. बुधवारी पुण्यात तब्बल १० जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली.…

Coronavirus : मुख्यमंत्री ठाकरेंचं निवासस्थान असलेला ‘मातोश्री’चा परिसर BMC कडून सील ;…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मुंबईतील कोरोनाचा प्रकोप वाढतो. अनेक परिसर देखील सील करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'च्या आसपासचा परिसर देखील बीएमसीएकडून आज तातडीने सील करण्यात आले आहे. कलानगरमध्ये…

Coronavirus : ‘कोरोना’मुळे अमेरिकेत सुमारे 10 हजार लोकांचा मृत्यू, इटलीपेक्षा स्पेनमध्ये…

पोलिसनामा ऑनलाईन टीम - जगभरात कोरोनाचा कहर वेगाने पसरत असून चीन, इटलीनंतर आता अमेरिकेतही व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत संपूर्ण जगभरात जवळपास 13 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर जवळपास जवळपास 70 हजार लोकांचा मृत्यू झाला…

Coronavirus : स्पेनमध्ये एका दिवसात ‘कोरोना’चे 950 बळी, जगभरात 46900 जणांचा मृत्यू,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - स्पेनमध्ये कोरोना व्हायरसमुळे मृत झालेल्यांची संख्या 10 हजारांवर गेली आहे. स्पेनमध्ये मागील 24 तासात 950 लोकांचा मृत्यू झाला ज्यामुळे एकूण मृतांचा आकडा 10,003 वर पोहोचला. स्पेनमध्ये आतापर्यंत संक्रमित लोकांचा आकडा…

Sorry ! काही लोक मरणारच, म्हणून देश बंद करायचा का ?’, ‘या’ देशाच्या…

रिओ दि जानिरो/ ब्राझील : वृत्तसंस्था - जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. जगभरातील 175 पेक्षा अधिक देशांमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या लाखाच्या घरात गेली आहे तर हजारो जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा फटका…