Browsing Tag

d. Y. Patil College Road

Pune : लोहगाव परिसरात 35 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ, डोक्यात दगड घालून केला खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  एका महिलेच्या डोक्यात दगड घालून तिचा खुन करण्यात आल्याचा प्रकार लोहगाव येथे उघडकीस आला आहे. तिची ओळख पटू नये म्हणून चेहर्‍यावर दगड टाकून खुन करण्यात आला आहे.लोहगाव येथील कुबेर पार्कसमोरील डी. वाय. पाटील कॉलेज…