पीएम केअर फंडात 2 लाख रुपये देण्यासाठी ‘ती’ 10 KM पायी चालली, शहीद जवानाच्या 80 वर्षीय…
रुद्रप्रयाग : कोरोना व्हायरस संक्रमणाला तोंड देत असलेल्या देशाची मदत करण्यासाठी एका शहीदाची 80 वर्षीय पत्नी 10 किलोमीटर पायी चालत बँकेत गेली आणि पीएम केयर फंडमध्ये तिने आपल्या पेन्शनमधून दोन लाख रुपये जमा केले. दर्शनी देवीचे हे कार्य पाहून…