Browsing Tag

deepak muglikar

वर्षभरात साईचरणी तब्बल 287 कोटींहून अधिक रक्कमेचं ‘दान’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शिर्डी साई समाधी मंदिराच्या देणगीत दोन कोटींनी वाढ झाली आहे. यंदाच्या वर्षी साई चरणी जवळपास 287 कोटीहून अधिक रक्कमेचे दान प्राप्त झाले. विशेष म्हणजे ऑनलाइन, डेबिट, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या…