Pune News : यशस्वी होण्याकरीता वय व परिस्थितीच्या अडचणी गौण, पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक औदुंबर…
पुणे (pune) : यशस्वी व्हावे असे जेव्हा वाटते, तेव्हाच जीवनाचा खरा प्रवास सुरु होतो. यशस्वी होण्याची इच्छा मनात असेल तर, वय, परिस्थिती या अडचणी गौण आहेत. शिक्षणाला वयाचे कोणतेही बंधन नसते. रात्र शाळेत शिकणारी मुले ही दुहेरी भूमिका निभावत…