कायद्यापुढे कोणताही मंत्री मोठा नाही; धनंजय मुंडे प्रकरणात गृहमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया,…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केले आहेत. त्यावरून राज्यात गेली तीन ते चार दिवस त्यावरच चर्चा बघायला मिळत आहे. आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही…