देशातील लोकशाही संपुष्टात आता हुकूमशाही सुरू
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
देशातील लोकशाही संपुष्टात आली आहे. सरकारी यंत्रणा वापरून हुकूमशाही सुरू झाली आहे. इंग्रजांची सत्ता उलथवणाऱ्या काँग्रेसला थोर स्वातंत्र्य सेनानींचा वारसा आहे. आताची हुकूमशाही उलथवण्यास पुन्हा काँग्रेसच पुढाकार…