Browsing Tag

Filed Crime

लोणीकाळभोर : दुकानातील 80 हजार रूपयांच्या बांगडया फोडल्याचा प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   दुकानात ठेवण्यात आलेल्या 80 हजार रुपयांच्या बांगड्याच अज्ञाताने फोडल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या घटनेची चर्चा पुणे पोलीस दलासह लोणी काळभोर परिसरात सुरू आहे. मध्यरात्री या बांगड्या फोडल्या…

मुंबईत 3 आयकर निरीक्षकांना 15 लाखांची लाच घेताना CBI कडून अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -   आयकर विभागामार्फत करण्यात येत असलेल्या चौकशीत मदत करण्यासाठी दोन आयकर अधिकाऱ्यांना 15 लाखांची लाच स्विकारताना सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून अटक केली आहे. सीबीआयने केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे आयकर खात्यात…

‘मिसेस श्रीलंका’ स्पर्धेत ‘राडा’ घालणार्‍या मिसेस वर्ल्डसह दोघींना अटक

कोलंबो : वृत्तसंस्था -    मिसेस श्रीलंका या सौंदर्य स्पर्धेत राडा घालणा-या मिसेस वर्ल्डला पोलिसांनी अटक केली आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये गेल्या आठवड्यात ही स्पर्धा पार पडली होती. तिच्यावर स्पर्धकांना जखमी करणे आणि संपत्तीचे नुकसान…

अजित पवारांच्या सभेत कोरोनाच्या नियमाची पायमल्ली; संयोजकांवर FIR दाखल

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन -  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित केली होती. त्या सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे उपस्थित होते.…

Pune : मिलिटरी फार्मसची 39 लाखांची फसवणूक, हैदराबादच्या दोघा ठेकेदारवर FIR दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   हैदराबादच्या दोघा ठेकेदारांनी मिलटरी फार्मसची तब्बल 38 लाख 88 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सदर्न कमांड मुख्यालयातील मिलटरी फार्म येथे 29 जून 2012, 2 जुलै 2013 आणि 27 जानेवारी…

Pune : लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तरुणाने लग्नाला नकार दिला. त्यानंतर तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.याप्रकरणी आमिर अनिश खान (रा. कोंढवा)…

शिव मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवणाऱ्यास दिल्ली पोलिसांनी केली अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  दिल्लीतील शाहपूर जाट परिसरातील शिवमंदिरातील साईबाबांची मूर्ती तोडणा-यास पोलिसांनी अटक केली आहे. 25 रोजी ही घटना घडली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर अनेक साईभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली…

Baramati : 10 लाखांच्या खंडणी प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्त्यावर FIR

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन -   न्यायालयात केलेल्या तक्रारी काढून घ्याव्यात, त्रास देऊ नये, यासाठी माहिती अधिकार कार्यकर्त्याने तब्बल 10 लाख रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश संभाजी…

Pimpri : सिगारेट मागितल्याच्या वादातून तरुणाला दगडाने मारहाण, दोघांवर FIR

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  सिगारेट मागितल्याच्या वादातून एका तरुणाच्या डोक्यात दगड मारुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि.4) रात्री पावणे नऊच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील लिनन गार्डन येथे घडली. याप्रकरणी…

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन -  लग्नानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. याप्रकरणी दिघी पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि.4) विश्रांतवाडी-आळंदी…