Browsing Tag

Filed Crime

Pune : उपचारासाठी बेड न मिळाल्यामुळं कोरोनाबाधित महिलेनं केली आत्महत्या, पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  ४१ वर्षीय महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. परंतु सर्वतोपरी प्रयत्न करूनही बेड उपलब्ध झाला नाही. अशा वेळी शारीरिक आणि मानसिक त्रासाने त्रस्त झालेल्या…

पुण्यात 12 वी नापास ‘मेहबूब’ कंपाऊंडर चालवत होता 2 वर्षांपासून तब्बल 22 बेडचं हॉस्पिटल;…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये कंपाऊंडर म्हणून कार्यरत असणाऱ्या व्यक्तीने स्वतःचंच मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरु केल्याचा धक्कादायक प्रकार पुढं आला आहे. त्याचं मूळ नाव मेहबूब शेख आहे तर बनावट नाव डॉ. महेश पाटील असं…

निर्बंध मोडल्यानंतर पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप, नातेवाईक संतप्त

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन -   कडक निर्बंध (Curfew) लागू करण्यात आल्यानंतरही कोरोनाचा (Corona cases in Maharashtra) प्रादुर्भाव वाढतच आहे. परिणामी,विविध ठिकाणी निर्बंध (Curfew) लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर उस्मानपुरा परिसरातही…

संतापजनक ! कोरोनाबाधित महिलेसोबत छेडछाड केल्याच्या आरोपावरून हॉटेलच्या मेडिकल कोऑर्डिनेटरला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  मुंबईच्या अंधेरीतील एक धक्कादायक घटना घडली आहे. अंधेरीतील विट्स हॉटेलमध्ये विलगीकरणात असणारी एक कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मेडिकल कॉर्डिनेटरला अटक केली आहे. हि घटना मंगळवारी १३ एप्रिलला…

सांगली : IPL वर सट्टा घेणाऱ्या दोघांना LCB कडून अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन -  सांगलीमध्ये आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या (LCB) पथकाने एसटीस्टॅन्ड परिसरातील लॉजवर छापा टाकून आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या दोघांना अटक…

Pune : कॅम्प परिसरात 1000 च्या खंडणीसाठी तरूणाला बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   एक हजार रुपयांची खंडणी मागत दोघांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना लष्कर परिसरात घडली आहे. पोलिसांनी एकाला अटक केली आहे.अरबाज उर्फ बबन इकबाल शेख (वय 23,भवानी पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर त्याचा…

Pune : पुण्यात सराईत गुन्हेगार आणि निवृत्त पोलिसामध्ये वाद ! विचित्र घटनेत ‘मनीष’चा…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   पुण्यात एका गुन्हेगाराचा आणि निवृत्त पोलिसामध्ये वाद झाल्यानंतर घडलेल्या विचित्र घटनेत गुन्हेगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलीस सीसीटीव्हीची पडताळणी करत कारवाई करत आहेत.मनीष काळूराम भोसले (वय 20, रा. बोपोडी)…

Pune : हडपसर परिसरातील फ्लॅट चोरटयांनी फोडला, 12 लाखाचा ऐवज लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   शहरात घरफोड्या होण्याच्या घटना पुन्हा वाढल्या असून, त्या रोखण्यात यश नसल्याचे दिसत असतानाच हडपसर परिसरात बंद फ्लॅट फोडत चोरट्यांनी 12 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. आता पोलिसांनी चोरट्याचा…

Pune Rural : घरफोडीचे 11 गुन्हे उघडकीस; पुणे ग्रामीणच्या LCB ची कामगिरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   पुणे जिल्हयात घरफोड्या करणारे खुनासह दरोडा व घरफोडीचे तब्बल १८ गुन्हे दाखल असलेल्या दोन सराईत अट्टल चोरट्यांना पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करून ११ घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती गुन्हे…

Pune : धक्कादायक ! खराडी आयटी पार्कमधील 32 वर्षीय महिलेला कॅब चालकाकडून गुंगीचे औषध, अश्लील फोटो…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  खराडी आयटी पार्कमध्ये नोकरी करणाऱ्या एका 32 वर्षीय महिलेला कॅब चालकाने गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याने महिलेचे अश्लील फोटो काढून तिला संबंध ठेवण्यास धमकावत होता.…