Browsing Tag

first female commercial pilot

कौतुकास्पद ! नक्षलग्रस्त भागातील अनुप्रिया बनली पहिली आदिवासी ‘कमर्शियल’ पायलट

भुवनेश्वर : वृत्तसंस्था - ओडिशाची अनुप्रिया मधुमिता लाक्रा ही देशातील पहिली आदिवासी महिला व्यावसायिक (कमर्शियल) पायलट बनली आहे. नक्षलग्रस्त मलकनगिरी जिल्ह्यात राहणारी 27 वर्षीय अनुप्रिया लवकरच इंडिगो एअरलाइन्समध्ये सह-पायलट म्हणून काम करेल.…