Browsing Tag

Fuel rate

एक्साईजमध्ये वाढ करुन केली लूट, राज्यातील 32 जिल्ह्यात पेट्रोल वाढ; अशोक चव्हणांनी ग्राफ शेअर करत…

मुंबई : पोलीसनामाऑनलाइन - देशात इंधन दरवाढीचा (Fuel price hike) भडका उडाला आहे. दररोज इंधन दरवाढ होत असल्याने नागरिकांचे बजेट कोलमडलं आहे. राजधानी दिल्लीत (Capital Delhi) पेट्रोल (Petrol) 95 तर डिझेल (Diesel) 86 रुपयांवर पोहचले आहे. तर…

पेट्रोलच्या किमतीपेक्षा Tax च जास्त , केंद्राचा सर्वाधिक वाटा; गेल्या 7 वर्षात 137 % वाढ

पोलिसनामा ऑनलाईन टीम - इंधन दरामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. पेट्रोलने तर शंभरी गाठली आहे. डिझेलही शतकाकडे मार्गक्रमण करत आहे. त्यात स्वयंपाकाचा गॅसही महागला आहे. सामान्यांना महागाईचे चटके बसत असताना केंद्र सरकारकडून कोणतीही उपाय…

पोस्टरबाजी करत युवा सेनेने मोदी सरकारवर साधला निशाणा, म्हणाले – ‘यही है अच्छे दिन…

पोलीसनामा ऑनलाईनः दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. अच्चे दिन आनेवाले है असे म्हणत सत्तेत आलेल्या मोदी सरकारच्या काळात इंधनाचे दर आणि स्वयंपाकाच्या गॅसचे दर गगनाला भिडत आहेत. अगोदरच लॉकडाउनमुळे आर्थिक झळ बसलेल्या…

इंधन दरात पुन्हा वाढ ! पेट्रोल-डिझेल महागले, जाणून घ्या नवे दर

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन - गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. आता तर पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात अनुक्रमे २८आणि२९ पैसे प्रतिलिटर वाढवले आहे. त्यामुळे हे…

रोहित पवारांचा घणाघात, म्हणाले – ‘भाजपचे नेते म्हणजे शहामृग’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पारनेर तालुक्यात शिवसेनेला रामराम ठोकत पारनेर नगरपंचायतीच्या पाच नगरसेवकांनी 4 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला…

Petrol-Diesel Price : जाणून घ्या महाराष्ट्राच्या प्रमुख शहरातील ‘पेट्रोल-डिझेल’चे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शनिवारी (28 फेब्रुवारी) कोणतीही वाढ झाली नाही किंवा ते कमी झाले नाहीत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मागील दोन दिवसांपासून स्थिर आहेत. मागच्या एक आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत…

खुशखबर ! 3 महिन्यातील सर्वात ‘निच्चांकी’वर ‘पेट्रोल-डिझेल’चे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्ली सहित देशात सर्वत्र आज पेट्रोल डिझेलच्या दरात बदल झालेले नाहीत, दिल्लीत पेट्रोलच्या किंमती 71.89 रुपये प्रति लीटर राहिल्या तर डिझेल 64.65 रुपये प्रति लीटर राहिले. चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे या…

Petrol-Diesel Price : महाराष्ट्राच्या प्रमुख शहरातील आजचे ‘पेट्रोल-डिझेल’चे दर, जाणून…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - पेट्रोलच्या दरात बुधवारी (19 फेबुवारी) लागोपाठ पाचव्या दिवशी स्थिरता दिसून आली. तर, राजधानी दिल्लीत आज डिझेलच्या किमतीत किरकोळ घसरण झाली आहे. दिल्लीत पेट्रोल 71.94 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे.मुंबईत…

खुशखबर ! ‘पेट्रोल-डिझेल’च्या दरात मोठी ‘कपात’, जाणून घ्या

नवीदिल्ली : वृत्तसंस्था - आज सकाळी जसे दिल्ली विधानसभेचे निकाल हाती यायला सुरुवात झाली तेव्हा पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी घसरण होताना दिसून आली. यामुळे सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे कंपन्यांनी सलग दुसऱ्या आठवड्यामध्ये…