30 मे राशीफळ : आज मकर राशीत चंद्र, ‘या’ 4 राशींना होणार धनलाभ, इतरांसाठी असा आहे रविवार
मेष
दिवस परोपकाराच्या कामात व्यतीत होईल, यासाठी खर्चही कराल. एखाद्या ज्येष्ठाची मदत कराल. कार्यक्षेत्रात परिवर्तन होईल. सहकार्यांचा बिघडलेला मूड व्यवस्थित कराल. जोडीदाराच्या आरोग्यात घसरण होऊ शकते, ज्यामुळे त्रास होईल, खर्च होईल.वृषभ…