Google नं प्लेस्टोरवरुन हटवले मुलांचा डेटा चोरणारे 3 अॅप्स, तुम्हीही तात्काळ डिलीट करा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गुगलच्या प्ले स्टोरवर येण्यापूर्वी सिक्युरिटी तपासावी लागते. मात्र, यानंतरही अनेक अॅप्स (Apps) या ठिकाणी पोहोचतात. त्यानंतर युजर्सना नुकसान पोहोचवले जाते. गुगलला अशा अॅप्शविषयी माहिती होताच गुगल प्ले स्टोरवरुन…