Browsing Tag

Invitation

डोनाल्ड ट्रम्प यांनी नाकारले मोदी सरकारचे निमंत्रण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रातील मोदी सरकारला मोठा धक्का बसला आहे. कारण भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिल्लीतील मुख्य कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रित अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाकारले आहे. या…

मंदिर वही बनायेंगे… तारीख कब बतायेंगे ? : श्रीराम मंदिर निर्माण न्यास अध्यक्ष

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनअयोध्येतील श्रीराम मंदिर न्यासाचे अध्यक्ष जन्मेजय शरणजी महाराज यांनी मातोश्री येथे ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. याचबरोबर अयोध्येला येण्याचे निमंत्रणही दिले आहे.…

राहुल गांधींना कार्यक्रमाचे निमंत्रण ही अफवा : आरएसएस

नागपूर : पोलीसनामाआरएसएसच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित पाहुण्यांची यादी बनवण्यात आलेली नाही. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यावरून कुठलाच निर्णय झालेला नाही, असे…

प्रजासत्ताक दिनासाठी डोनाल्ड ट्रम्प प्रमुख पाहुणे?

नवी दिल्ली : व्रतसंस्थापुढील वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी भारताने ट्रम्प यांना आमंत्रण दिले आहे. त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहू शकतात.…