Browsing Tag

Jungle area

बारामती तालुक्यात हरणाची शिकार करून पार्टी

बारामती : पोलीसनामा ऑनलाईबारामती तालुक्यातील क-हावागज गावातील क-हा नदी पात्रात चिंकारा जातीच्या हरणाची शिकार करुन पार्टी केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आली आहे. तर क-हावागज परिसरातील वन परिक्षेत्रामध्ये चिंकारा हरणाचा मृतदेह आढळून आला…